+91 00000 00000
email@gmail.com
LGD Code: 175709
मुख्य मेन्यू

ग्राम विकासाची दिशा

योजना आणि उपक्रम

महत्वाच्या शासकीय योजना

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो.

  • संजय गांधी निराधार योजना
  • प्राधान्य कुटुंब योजना
  • श्रावणबाळ आर्थिक सहाय्य योजना
  • पीएम किसान सम्मान निधी योजना
  • महात्मा गांधी रोजगार हमी योजना
  • मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
  • विविध (आवास) घरकुल योजना
  • नमो शेतकरी योजना
  • आयुष्यमान भारत योजना
प्राप्त पुरस्कार

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या वृत्तीला जातो.

  • राजस्तरीय माझी वसुंधरा
  • जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम पंचायत
  • सुंदर माझा दवाखाना (आरोग्य उपक्रेंद्र)
  • कायाकल्प पुरस्कार (आरोग्य उपकेंद्र)
  • जिल्हा स्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम पुरस्कार
गावचे नाविन्यपूर्ण उपक्रम

ग्राम पंचायत मध्ये अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते.

  • रविवार श्रमदानाचा
  • वाढदिवसाचे झाड
  • बाळाच्या जन्माचे झाड
  • माझी वसुंधरा
  • स्मृती वन (आठवणीचे झाड)
महत्त्वाची शासकीय संकेतस्थळे
Total Visitors: 0