+91 00000 00000
email@gmail.com
LGD Code: 175709
मुख्य मेन्यू

महाराष्ट्र शासन

माहिती अधिकार अधिनियम - २००५

माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ अंतर्गत ग्राम पंचायत भजेपार आपणास कार्यालयात उपलब्ध माहिती देण्यास बांधिल आहे.

कार्यालयातील कार्यालयीन माहिती, सांख्येकी माहिती, योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली जाते. सामान्य माहिती आपणास मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे. तरी आपणास इतर स्वरुपाची अधिक माहिती हवी असल्यास **ग्रा.पं. कार्यालयास भेट देवून जन माहिती अधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता.**

ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करा

आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे सुद्धा माहिती अधिकार अर्ज भरू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरा ->
संपर्क अधिकारी
जन माहिती अधिकारी

श्री. सुनीलकुमार झिंगरलाल शिवणकर
जन माहिती अधिकारी तथा ग्राम पंचायत अधिकारी
**ग्राम पंचायत कार्यालय भजेपार**

प्रथम अपिलीय अधिकारी

श्री. संजय पुरी
अपिलीय अधिकारी तथा गट विकास अधिकारी
**पंचायत समिती सालेकसा**

महत्वाचे डाऊनलोड
Loading downloads...
Total Visitors: 0