🌾 ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य
आपल्या ग्रामपंचायतीतील प्रमुख पदाधिकारी व सदस्य
नागरिकांचे मत आणि प्रतिक्रिया
गावातील नागरिकांचे अनुभव आणि अभिप्राय
📢 ग्रामपंचायतीच्या सूचना (Notices)
ताज्या घडामोडी, निर्णय आणि महत्वाच्या सूचना येथे पाहा
निवडणूक मतदार यादी सुधारणा मोहीम
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे, किंवा वगळण्यासाठी अर्ज १० तारखेपासून ग्रामपंचायतीमध्ये भरता येतील. आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
पाणीपट्टी भरणा अंतिम मुदत
सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की, चालू वर्षाची पाणीपट्टी भरण्याची अंतिम मुदत ३०/०७/२०२५ आहे. दंड टाळण्यासाठी वेळेवर भरणा करावा.
पुढील ग्रामसभा बैठक
पुढील ग्रामसभा बैठक दि. १५/०८/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सर्वांनी उपस्थित राहावे.
आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा
@smart_grampanchayat_panjara
ताज्या घडामोडी, इव्हेंट आणि फोटोसाठी आम्हाला फॉलो करा. QR स्कॅन करा किंवा खालील बटणावर क्लिक करून प्रोफाईल उघडा.
नाही स्मार्टफोन? क्लिक करा इथे.